Ferfar #2516 · निवघा
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 66/4
- Talathi
- प्रकाश ऊत्तमराव हसनाबादे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
बोअर नोंद
खातेदार नामे:- कौशल्याबाई पुंजाजी शेळके ,वैशाली सुरेश आमृते,परमेश्वर पुंजाजी शेळके,शिवशंकर पुंजाजी शेळके यांच्या नावे सामाईक असलेली जमीन मौजे निवघा शिवारातील शेत सर्वे क्र.66/4 मध्ये जमीन असून त्यामध्ये एक सामाईक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज दिल्या वरून नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.