Ferfar #675 · आडा
हादगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
वाटणी पत्रक नोंद : खातेदार नामे चरणसिंह भगवाणसिंह ठाकुर यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे . आडा येथील शेत गट क्र. 36/इ क्षेत्र 0 हे 86 आर , 36/ब क्षेत्र 0 हे 47 आर जमीन त्यांचा भाऊ करनसिंग भागवाणसिग ठाकुर यांना , जमीन यांना वाटणी करून देण्यात आली. खातेदार यांनी 500 च्या बॉन्ड वर वाटणीपत्रक लिहून नोटरी करून सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.
करिता नोंद सादर .