Ferfar #1924 · उंचेगाव (खु.)
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 77/B
- Talathi
- प्रदिप गोपाळराव कुलकर्णी
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
वाटणीपत्र:-
खातेदार नामे संजय बाबाराव शिंदे यांच्या नावे असलेली मौजे उंचेगाव (खु.) येथील गट क्र. 77/B क्षेत्र 0 हे. 40 आर. ही पूर्ण शेत जमीन त्यांनी त्यांचा सख्खा पुतण्या नामे प्रणव साहेबराव शिंदे यांना विनामोबदला वाटणीपत्र आधारे जमीन कायमची वाटणी करून दिली.
करिता विनंती अर्ज व रु. 500 च्या बॉंडवर वाटणीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.