Ferfar #1925 · उंचेगाव (खु.)
हादगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
वाटणीपत्र:-
खातेदार नामे बालाजी मारोतराव शिंदे यांच्या नावे असलेली मौजे उंचेगाव (खु.) येथील सर्वे क्र. 28/B/2 क्षेत्र 0 हे. 44 आर. पैकी 0 हे 15 आर. व सर्वे क्र. 62/9 क्षेत्र 0 हे. 72 आर. पैकी 0 हे 16 आर. ही शेत जमीन व शिवाजी मारोतराव शिंदे सर्वे क्र. 28/B/2 क्षेत्र 0 हे. 44 आर. पैकी 0 हे 15 आर. व सर्वे क्र. 62/9 क्षेत्र 0 हे. 72 आर. पैकी 0 हे 16 आर. ही शेत जमीन त्यांनी त्यांच्या भाऊ नामे तानाजी मारोतराव शिंदे यांना विनामोबदला वाटणीपत्र आधारे जमीन कायमची वाटणी करून दिली.
करिता विनंती अर्ज व प्रत्येकी रु. 500 च्या बॉंडवर वाटणीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.