सातबारा Watch

← कोथळा

Ferfar #2244 · कोथळा

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
14/1, 65/4
Talathi
सुरेश नारायण शिरगुरवार
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026बोअरवेलची नोंद खातेदार नामे कौशल्याबाई श्रावण जाधव यांच्या नावे असलेली मौजे कोथळा येथील जमीन गट न.65/4 क्षेत्र 0 हे.81 आर,देवावंद श्रीकिसन गटानी यांच्या नावे असलेली मौजे कोथळा येथील जमीन गट न.14/1 क्षेत्र 1 हे.64 आर पो.ख.0 हे.02 आर एवढी जमीन असून प्रत्येकांच्या हिस्शात एक बोअरवेल आहे. करिता विनंती अर्ज,व रु.100 बॉंडपेपरवर शपथपत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.