सातबारा Watch

← कोथळा

Ferfar #2248 · कोथळा

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
43/3/1
Talathi
सुरेश नारायण शिरगुरवार
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बोअरवेल नोंद : खातेदार नामे रंजनाबाई विजय वानखेडे यांच्या नावे असलेली मौजे कोथळा येथील यांचे गट न.43/3/1 क्षेत्र 2 हे 00 आर पो.ख.क्षेत्र 0 हे 00 आर एवढी जमीन असून त्यांच्या हिस्यात एक बोअरवेल आहे. करिता विनंती अर्ज व रु 100/- च्या बॉंडवर शपथपत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.