Ferfar #2250 · कोथळा
हादगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
बोअरवेलची नोंद
खातेदार नामे 1)साहेबराव धोंडबाराव शिंदे यांच्या नावे असलेली मौजे कोथळा येथील जमीन गट न.53/3 क्षेत्र 1 हे.01 आर असून त्यांनी त्यांच्या गटातील हिस्शात एक बोअरवेल असल्याचे शपथपत्र दिल्याने
2)गंगाबाई बाबाराव माकोडे यांच्या नावे मौजे कोथळा येथील जमीन गट न.17/1 क्षेत्र 2 हे.06 आर पो.ख.0 हे.14 आर असून त्यांनी त्यांच्या गटातील हिस्शात एक बोअरवेल असल्याचे शपथपत्र दिल्याने
3)अरुण शंकरराव वानखेडे यांच्या नावे मौजे कोथळा येथील जमीन गट न.120/2 क्षेत्र 0 हे.80 आर असून त्यांनी त्यांच्या गटातील हिस्शात एक बोअरवेल असल्याचे शपथपत्र दिल्याने
4)गणपत आनंदराव काळे यांच्या नावे मौजे कोथळा येथील गट न.97/8 क्षेत्र 0 हे.18 आर त्यांनी त्यांच्या गटातील हिस्शात एक बोअरवेल असल्याचे शपथपत्र दिल्याने
करिता विनंती अर्ज,व रु.100 बॉंडपेपरवर शपथपत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.