Ferfar #2339 · गोर्लेगांव
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 91/2/A
- Talathi
- अमोल मारोतराव कांबळे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
खातेदार दिगांबर किशनराव चव्हाण यांनी मौजे गोर्लेगाव येथील त्यांच्या नावे असलेल्या गट क्र.91/2/A मधील एकून क्षेत्र 0.30 हे.आर ,पो.ख. ०.00 हे आर जमीन आपल्या भावास खालीलप्रकारे वाटणी पत्र आधारे नावे करुन दिली.
1) गजानन किशन चव्हाण गट क्र. 91/2/A मधील एकून क्षेत्र 0.10 हे.आर ,पो.ख. ०.00 हे आर
विनंती अर्ज व ५००/- रुपयाच्या बाँडपेपर लिहुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.