Ferfar #5440 · बनचिचोली
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 173/B/2/1
- Talathi
- राम पुर्भाजी गोरे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
वाटणीपत्र :-खातेदार नामे :- रामराव भाऊराव पऊळ यांच्या नावे असलेली मौजे बनचिंचोली शिवारातील शेत गट क्र.173/B/2/1 ऐकून क्षेत्र 0.31.0 हे.आर एवढी जमीन असून ती पूर्ण जमीन त्यांनी त्यांची पत्नी कांचन रामराव पऊळ यांना वाटणीपत्रा आधारे वाटून दिली. करिता विनंती अर्ज व रु. 500/- च्या बॉंडवर वाटणीपत्र ज्याचा क्रमांक DW544150 दि.29/10/2026 लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.