Ferfar #2472 · वाटेगांव
हादगाव, नांदेड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक लिमीटेड शाखा नांदेड
गहाणखत लिहुन देणार : सतिष उत्तमराव राठोड रा. वाटेगांव यांनी दुय्यम निबंधक हदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2702-2026 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 87/B, 87/E/1, 87/E/2, 91 क्षेत्र 3.7600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिष उत्तमराव राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.