Ferfar #2475 · वाटेगांव
हादगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026
वाटणीपत्र
खातेदार नामे :- मंगलबाई प्रकाशराव कदम,ज्ञानेश्वर सुर्यभान जाधव,लक्ष्मण सुर्यभान जाधव यांनी यांच्या नावे असलेली सामाईक जमीन मौजे वाटेगाव येथील शेत गट क्र.103/5 क्षेत्र 0 हे 76 आर, शेत गट क्र.25/3 क्षेत्र 0 हे 20 आर,शेत गट क्र.25 क्षेत्र 0 हे 22 आर व पो.ख.0.40 आर जमीन असून मंगलबाई प्रकाशराव कदम यांनी हक्कसोड दिल्यामुळे हि पुर्ण खालील प्रमाणे वाटून घेण्यात आला.
१) ज्ञानेश्वर सुर्यभान जाधव शेत गट क्र.103/2 क्षेत्र 0.हे 76 आर
२) लक्ष्मण सुर्यभान सुर्यभान जाधव शेत गट क्र.25/3 क्षेत्र 0.हे 20 आर,शेत गट क्र.25 क्षेत्र 0.हे 22 आर व पो.ख.0.40 आर
करिता विनंती अर्ज व याबाबत 500रु बॉंडवर वाटणीपत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली.