सातबारा Watch

← हरडफ

Ferfar #5303 · हरडफ

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
42/3/1, 42/B, 42/B/1/3
Talathi
राम पुर्भाजी गोरे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 वाटणीपत्र :- खातेदार नामे :- सुरेखाबाई प्रकाशराव मोरे यांच्या नावे असलेली मौजे हरडफ येथील शेत जमीन गट क्र.42/3/1 एकूण क्षेत्र 0.21.00 हे.आर व गट क्र.42/B ला.यो.क्षेत्र 1.01.00 हे.आर व गट क्र.42/B/1/3 एकूण क्षेत्र 0.40.00 हे.आर ऐवढी जमीन असून ती जमीन त्यांनी खालील प्रमाणे वाटून दिली. 1)सचिन प्रकाशराव मोरे नाते: मुलगा यांना शेत गट क्र.42/B ला.यो.क्षेत्र 1.01.00 हे.आर पैकी 0.81.00 हे.आर 2) योगेश प्रकाशराव मोरे नाते: मुलगा यांना गट क्र. 42/B ला.यो.क्षेत्र 1.01.00 हे.आर पैकी 0.20.00 हे.आर , गट क्र.42/3/1 एकूण क्षेत्र 0.21.00 हे.आर पैकी पूर्ण क्षेत्र 0.21.00 हे.आर व गट क्र.42/B/1/3 एकूण क्षेत्र 0.40.00 हे.आर पैकी पूर्ण क्षेत्र 0.40.00 हे.आर करिता विनंती अर्ज व 500/-रु.च्या बॉंडपेपरवर ज्याचा क्रमांक DW-334178 दि.01/10/2026 आहे त्यावर वाटणीपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.