सातबारा Watch

← हरडफ

Ferfar #5304 · हरडफ

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
41/6
Talathi
राम पुर्भाजी गोरे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 वाटणीपत्र :- खातेदार नामे :-गोदावरीबाई बालाजी सुर्यवंशी यांच्या नावे असलेली मौजे हरडफ येथील शेत जमीन गट गट क्र.41/6 ला.यो.क्षेत्र 0.80.00 हे.आर व पो.ख.क्षेत्र 0.03.0 हे.आर ऐवढी जमीन असून ती पूर्ण जमीन त्यांनी त्यांचे पती बालाजी चंपती सुर्यवंशी यांना हक्कसोडपत्र/वाटणीपत्र प्रमाणे वाटून दिली. करिता विनंती अर्ज व 500/-रु.च्या बॉंडपेपरवर वाटणीपत्र/हक्कसोडपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.