Ferfar #5312 · हरडफ
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 88/B/2
- Talathi
- राम पुर्भाजी गोरे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
वाटणीपत्र :-खातेदार नामे :- संतोष दशरथ शिंदे यांच्या नावे असलेली मौजे हरडफ शिवारातील शेत गट क्र.88/B/2 ऐकून क्षेत्र 0.58.0 हे.आर एवढी जमीन असून त्यापैकी 0.10.0 हे.आर एवढी जमीन त्यांनी त्यांचा सखा भाऊ अवधुत दशरथ शिंदे यांना वाटणीपत्रा आधारे वाटून दिली.करिता विनंती अर्ज व रु. 500/- च्या बॉंडवर वाटणीपत्र ज्याचा क्रमांक DW387202 दि.25/08/2026 लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.