सातबारा Watch

← हरडफ

Ferfar #5314 · हरडफ

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
126/A/2
Talathi
राम पुर्भाजी गोरे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 विहीर नोंद :- खातेदार नामे :-विजय ओमप्रकाश व्यवहारे यांच्या नावे असलेली मौजे हरडफ शिवारातील शेत गट क्र.126/A/2 मध्ये जमीन असुन त्यामध्ये एका विहीरीचे खोदकाम केले आहे.करिता विनंती अर्ज व 100/- रु.च्या बॉंडपेपर वर शपथपत्र लिहुन दिल्यावरून व प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून नोंद घेण्यात आली.