Ferfar #2415 · निवळा
हादगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
वाटणीपत्र/संमतीपत्र:-
खातेदार नामे सरस्वती सुभाष कोकाटे, दुर्गा बालाजी कदम, साक्षी नामदेव कदम, खंडू सुभाष कोकाटे यांच्या नावे सामाईक असलेली मौजे निवळा येथील गट क्र. 213 क्षेत्र 1 हे 21 आर. ही पूर्ण शेत जमीन व गट क्र. 75 क्षेत्र 0 हे 81 आर. ही पूर्ण शेत जमीन त्यांनी त्यांची आई व भाऊ यांना खालील प्रमाणे विनामोबदला वाटणीपत्र/संमतीपत्र आधारे जमीन कायमची वाटणी करून दिली.
1) सरस्वतीबाई सुभाष कोकाटे यांना गट क्र. 75 क्षेत्र 0 हे 81 आर.
2) खंडू सुभाष कोकाटे यांना गट क्र. 213 क्षेत्र 1 हे 21 आर.
करिता विनंती अर्ज व रु. 500 च्या बॉंडवर वाटणीपत्र/संमतीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.