सातबारा Watch

← बोरगाव

Ferfar #2506 · बोरगाव

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
52
Talathi
दिनेश गंगाराम चौरे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 खातेदार नामे:- ममताबाई व्यंकटराव सोळंके यांच्या नावे असलेली मौजे बोरगाव ता.हदगाव शिवारातील शेत सर्वे क्र.52 क्षेत्र 1 हे 12 आर. एवढी जमीन असून त्या मध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 रु च्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.