Ferfar #3242 · तालंग
हादगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/07/2026
वाटणीपत्र:-
खातेदार नामे जिजाबाई वामनराव निर्मल, नामदेव वामनराव निर्मल, अंकुश वामनराव निर्मल, अमोल वामनराव निर्मल यांच्या नावे सामाईक असलेली मौजे तालंग येथील शेत गट क्र. 192 क्षेत्र 0 हे 04 आर. व गट क्र. 272 क्षेत्र 1 हे 47 आर. ही पूर्ण जमीन त्यांनी आप-आपसात खालील प्रमाणे विनामोबदला वाटणीपत्र आधारे जमीन कायमची वाटणी करून दिली व घेतली.
1) जिजाबाई वामनराव निर्मल यांना गट क्र. 192 क्षेत्र 0 हे 04 आर.
2) नामदेवराव वामनराव निर्मल यांना गट क्र. 272 क्षेत्र 0 हे 49 आर.
3) अंकुश वामनराव निर्मल यांना गट क्र. 272 क्षेत्र 0 हे 49 आर.
4) अमोल वामनराव निर्मल यांना गट क्र. 272 क्षेत्र 0 हे 49 आर.
करिता विनंती अर्ज व रु. 500 च्या बॉंडवर वाटणीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.