Ferfar #3270 · तालंग
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 307
- Talathi
- प्रदिप गोपाळराव कुलकर्णी
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
इतर अधिकारातील नोंद कमी करणे:-
खातेदार नामे बाबुराव किशनराव मोरे यांचा नावे असलेली मौजे तालंग येथील गट क्र. 307 मध्ये क्षेत्र 1 हे 53 आर. पो.ख. 0.01 आर. एवढी जमीन असून सदर सातबाराचे इतर अधिकारात असलेले वारस शामराव मूलगी 3 गोदावरी लक्ष्मणराव, हरजाबाई भ्र मुंकिदा पत्नी 2 भागेरथाबाई, 4 पार्वती तूकाराम 5 भिमाबाई दादाराव 6, निलाबाई किसनराव हे नाव कमी करणेस्तव याबाबत विनंती अर्ज व रु. 500 च्या बॉंडवर हक्सोडपत्र/संमतीपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.