सातबारा Watch

← तालंग

Ferfar #3271 · तालंग

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
274
Talathi
प्रदिप गोपाळराव कुलकर्णी
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 हक्कसोडपत्र/संमतीपत्र:- खातेदार नामे कलावती सटवा निर्मल, गोविंद सटवा निर्मल, निर्मलाबाई गणेशराव गाडे, दिपक सटवा निर्मल, संदिप सटवा निर्मल यांच्या नावे सामाईक असलेली मौजे तालंग शिवारातील गट क्र. 274 मध्ये क्षेत्र 0 हे 60 आर. पूर्ण सामाईक जमीन असून निर्मलाबाई गणेशराव गाडे यांनी हक्सोड दिल्यावरून ही पूर्ण जमीन कलावती सटवा निर्मल, गोविंद सटवा निर्मल, दिपक सटवा निर्मल, संदिप सटवा निर्मल यांना सामाईक जमीन देण्यात आली. करिता विनंती अर्ज व रु. 500 च्या बॉंडवर लिहुन देलेले वाटणीपत्र/संमतीपत्र आधारे नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.