सातबारा Watch

← तालंग

Ferfar #3272 · तालंग

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
52
Talathi
प्रदिप गोपाळराव कुलकर्णी
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 वाटणीपत्र:- खातेदार नामे सुमनबाई साहेबराव पायगन, नामदेव हरी मिराशे, निर्मलाबाई पंडितराव मिराशे, माधव हरी मिराशे, यादवराव हरी मिराशे यांच्या नावे सामाईक असलेली मौजे तालंग येथील गट क्र. 52 क्षेत्र 0 हे. 42 आर. ही पूर्ण शेत जमीन त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना खालील प्रमाणे विनामोबदला वाटणीपत्र आधारे जमीन कायमची वाटणी करून दिली. 1) नामदेव हरी मिराशे यांना गट क्र. 52 क्षेत्र 0 हे. 21 आर. 2) निर्मलाबाई पंडितराव मिराशे यांना गट क्र. 52 क्षेत्र 0 हे. 21 आर. करिता विनंती अर्ज व रु. 500 च्या बॉंडवर वाटणीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.