सातबारा Watch

← तालंग

Ferfar #3274 · तालंग

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
68
Talathi
प्रदिप गोपाळराव कुलकर्णी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 बोअर नोंद :- खातेदार नामे परमेश्वर उत्तमराव शिंदे यांच्या नावे असलेली मौजे तालंग येथील शेत गट क्र. 68 क्षेत्र 1.23 आर. एवढी जमीन असून त्या मध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 रु. च्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.