सातबारा Watch

← तालंग

Ferfar #3276 · तालंग

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
20, 21
Talathi
प्रदिप गोपाळराव कुलकर्णी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 वाटणीपत्र:- खातेदार नामे भाग्यरथाबाई गोविंदराव मिराशे यांच्या नावे असलेली मौजे तालंग येथील गट क्र. 20 क्षेत्र 0 हे 51 आर. ही पूर्ण शेत जमीन, श्रुती संदीप मिराशे यांचा गट क्र. 21 क्षेत्र 2 हे 00 आर. त्यापैकी 0.81 आर. ही शेत जमीन त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना खालील प्रमाणे विनामोबदला वाटणीपत्र आधारे जमीन कायमची वाटणी करून दिली. 1) भाग्यरथाबाई गोविंदराव मिराशे यांना गट क्र. 21 क्षेत्र 0 हे 15 आर. 2) संजय गोविंदराव मिराशे यांना गट क्र. 21 क्षेत्र 0 हे 66 आर. 3) रितेश दत्तराव मिराशे यांना गट क्र. 20 क्षेत्र 0 हे 51 आर. करिता विनंती अर्ज व रु. 500 च्या बॉंडवर वाटणीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.