सातबारा Watch

← तालंग

Ferfar #3277 · तालंग

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
362
Talathi
प्रदिप गोपाळराव कुलकर्णी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 वाटणीपत्र:- खातेदार नामे शालिनीबाई यादवराव निर्मल, श्रीकांत यादवराव निर्मल, सुदर्शन यादवराव निर्मल यांच्या नावे सामाईक असलेली मौजे तालंग येथील गट क्र. 362 क्षेत्र 2 हे. 98 आर. ही पूर्ण शेत जमीन त्यांनी त्यांचा मुलगा व भाऊ नामे सुदर्शन यादवराव निर्मल यांना विनामोबदला वाटणीपत्र आधारे जमीन कायमची वाटणी करून दिली. करिता विनंती अर्ज व रु. 500 च्या बॉंडवर वाटणीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.