Ferfar #1893 · उंचाडा
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 235
- Talathi
- प्रदिप गोपाळराव कुलकर्णी
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
वाटणीपत्र:-
खातेदार नामे जिजाबाई संभाजी चव्हाण, सुनीता सुलीन्द्र क्षीरसागर, संतोष संभाजी चव्हाण, सुरेखा सुभाष धापसे यांच्या नावे सामाईक असलेली मौजे उंचाडा येथील गट क्र. 235 क्षेत्र 0 हे. 86 आर. पो.ख. 0.02 आर. ही पूर्ण शेत जमीन त्यांनी त्यांचा मुलगा व भाऊ नामे संतोष संभाजी चव्हाण यांना विनामोबदला वाटणीपत्र आधारे जमीन कायमची वाटणी करून दिली.
करिता विनंती अर्ज व रु. 500 च्या बॉंडवर वाटणीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.