सातबारा Watch

← पिंपरखेड

Ferfar #3151 · पिंपरखेड

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
64
Talathi
लक्ष्मण किशन बोडखे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 वाटणीपत्र :- खातेदार नामे :- विठ्ठल आबाजी काळसरे यांच्या नावे असलेली मौजे पिंपरखेड येथील शेत गट क्र 64 ला. यो. 1.44 हे. आर.जमीन असून त्या पैकी हि जमीन त्यांनी त्याची पत्नी मीनाबाई विठ्ठल काळसरे यांना ला.यो. 0.60 हे.आर हि जमीन यांना वाटून देण्यात आली. करीता 500 च्या बाँड वर वाटणीपत्र लिहून दिल्यावरून व विनंती अर्ज केल्यावरून नोंद घेण्यात आली.