Ferfar #3181 · पळसा
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 3
- Talathi
- शिवानंद रंगराव नरवाडे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
दुरुस्ती नोंद :- खातेदार नामे बंडु बाबाराव चिंचोलकर यांच्या नावे असलेली मौजे पळसा शिवारात येथील गट क्र. 3 क्षेत्र 1 हे 12.27 आर. पो.ख. 0.03 आर. एवढी जमीन असून त्यांच्या नावात बंडु बाबाराव चिंचोलकर ऐवजी बंडोपंत बाबाराव चिंचोलकर असा बदल/ दुरुस्ती करण्यात आली.
करिता विनंती अर्ज,आधार कार्ड व 100 रु. च्या बॉंड शपथपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.