Ferfar #3183 · पळसा
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 273
- Talathi
- शिवानंद रंगराव नरवाडे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
वाटणीपत्र:-
खातेदार नामे विजय बापुराव पाटील यांच्या नावे असलेली मौजे पळसा येथील गट क्र. 273 क्षेत्र 1 हे. 43 आर. ही पूर्ण शेत जमीन त्यांनी त्यांचा मुलगा नामे अमित विजय पाटील यांना विनामोबदला वाटणीपत्र आधारे जमीन कायमची वाटणी करून दिली.
करिता विनंती अर्ज व रु. 500 च्या बॉंडवर वाटणीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.