Ferfar #1808 · गारगव्हाण
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 58
- Talathi
- शिवानंद रंगराव नरवाडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
वाटणीपत्र:-
खातेदार नामे गंगाबाई मोतीराम राठोड, जयश्री रविकुमार जाधव, कपिल दशरथ राठोड, कल्पना दशरथ राठोड, रविकुमार दशरथ राठोड यांच्या नावे सामाईक असलेली मौजे गारगव्हाण येथील गट क्र. 58 क्षेत्र 0 हे. 81 आर. ही पूर्ण शेत जमीन त्यांनी त्यांची आई व सून नामे कल्पना दशरथ राठोड यांना विनामोबदला वाटणीपत्र आधारे जमीन कायमची वाटणी करून दिली.
करिता विनंती अर्ज व रु. 500 च्या बॉंडवर वाटणीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.