Ferfar #1810 · गारगव्हाण
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 167
- Talathi
- शिवानंद रंगराव नरवाडे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
वाटणीपत्र:-
खातेदार नामे पुंजाराम बाबुराव बर्वे यांच्या नावे असलेली मौजे गारगव्हाण येथील गट क्र. 167 क्षेत्र 1 हे 94 आर. पो.ख. 0.08 आर. ही पूर्ण शेत जमीन त्यांनी त्यांची पत्नी व मुलगा यांना खालील प्रमाणे विनामोबदला वाटणीपत्र आधारे जमीन कायमची वाटणी करून दिली.
1) मुक्ताबाई पुंजाजी बर्वे यांना गट क्र. 167 क्षेत्र 0 हे 97 आर. पो.ख. 0.04 आर.
2) साईप्रसाद पुंजाजी बर्वे अ.पा.क. मुक्ताबाई पुंजाजी बर्वे यांना गट क्र. 167 क्षेत्र 0 हे 97 आर. पो.ख. 0.04 आर.
करिता याबाबत विनंती अर्ज व रु. 500 च्या बॉंडवर वाटणीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.