Ferfar #1988 · पिंगळी
हादगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
खातेदार:- गजानन कुंडलिकरावरा राऊत रा.पिंगळी यांचे मौजे पिंगळी येथील शेत ग.न. 22 क्षेत्र 0.35 आर.ग.न. 24 क्षेत्र 0.23 आर पो.ख.0.01आर.ग.न.25 क्षेत्र 0.30 आर पो.ख.0.06 आर व ग.न 31 क्षेत्र 0.68 आर जमिनीच्या सातबारामध्ये गजानन पुडलिक राऊत नाव असून त्यांचे आधार व इतर कागदपत्रावर गजानन कुंडलिक राऊत हे दोन्ही नावाची एकच व्यक्ती असल्याने त्यांचे विनंती अर्ज शपथ पत्रक व आधारकार्ड च्या आधारे दुरुस्ती नोंद घेण्यात आली
करिता नोंद मंजुरीस्तव सादर