Ferfar #1130 · शिबदरा
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 94
- Talathi
- वर्षा दत्ताराम बिजेगावकर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
वाटणीपत्र : खातेदार नामे संदीप पंडित चव्हाण ,निर्मला पंडित चव्हाण , नंदकुमार चांदराव चव्हाण ,जनाबाई चांदराव चव्हाण ,रंजना दत्तराव चंद्रवंशी, नंदाबाई शिवाजी सूर्यवंशी ,भाग्यरथाबाई साहेबराव ठाकरे यांची सामाईक मौजे शिबदरा येथे गट क्र 94 मध्ये 1 हे 11 आर व पो ख 0.04 आर एवढी जमीन असून त्यांनी कायमस्वरूपी खालील प्रमाणे वाटणी करून दिली .
1. निर्मला पंडित चव्हाण गट क्र. 94 मध्ये 1 हे 0.11 आर पो .ख . 0.04 आर पैकी 0.55 पो .ख. 0.02
2 . जनाबाई चांदराव चव्हाण गट क्र. 94 मध्ये 1 हे 0.11 आर पो ख 0.04 आर पैकी 0.56 हे 0.02 आर .
करिता विनंती अर्ज व 500 रु च्या बॉन्ड वर वाटणी पत्र लिहून दिल्या वरून नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरिस सादर .