Ferfar #1803 · जगापूर
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-02-26
- Objection until
- 2026-03-13
- Certified
- —
- Gat / Survey
- 105
- Talathi
- BALAJI RAGHUNATHRAO BORSURE
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/02/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/02/2026
वाटणीपत्र:-
खातेदार नामे कैलास रामा सोनाळे यांनी यांच्या नावे असलेली मौजे जगापूर शिवारातील गट क्र. 105 क्षेत्र 1 हे 90 आर. त्यापैकी 0 हे 95 आर. ही शेत जमीन त्यांनी त्यांचा भाऊ नामे भिमराव रामराव सोनाळे यांना वाटणीपत्रा आधारे देण्यात आली व तसेच विकास अशोक सोनाळे, दिक्षा जयदीप कदम, ज्योती राहुल सावंत, दैवशाला अशोक सोनाळे, मनिषा अशोक सोनाळे यांच्या नावे सामाईक असलेली गट क्र. 105 क्षेत्र 1 हे 89 आर. त्यापैकी 0 हे 94 आर. ही शेत जमीन त्यांनी त्यांचा सख्खे काका नामे अरुण रामराव सोनाळे यांना विनामोबदला वाटणीपत्रा आधारे देण्यात आली.
करिता याबाबत विनंती अर्ज व प्रत्येकी रु. 500 च्या बॉंडवर वाटणीपत्रावरून नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.