सातबारा Watch

← मनाठा

Ferfar #2988 · मनाठा

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
404
Talathi
विश्वजीत संजय वडकुते
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 बोअर नोंद:- खातेदार नामे सुदाम पुंडलिकराव कदम यांनी त्यांचे नावे असलेली मौजे मनाठा येथील शेत गट क्र.404 मध्ये एक बोअर आहे. तसेच खातेदार नामे ज्ञानेश्वर पुंडलिकराव कदम यांनी त्यांचे नावे असलेली मौजे मनाठा येथील शेत गट क्र.404 मध्ये एक बोअर आहे. करिता विनंती अर्ज व रु.१००/- च्या बॉंड वर शपथ पत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.