Ferfar #1580 · वरवट
हादगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
वाटणी पत्र :- खातेदार नामे नर्मदाबाई दत्तराव सोनाळे यांनी त्यांचे नावे असलेली मौजे वरवट येथील गट क्र.6 क्षेत्र 0 हे 73 आर एवढी जमीन असून ह्या पैकी 0 हे 20 आर जमीन व गट क्र 7 क्षेत्र 0 हे 59 आर ही पूर्ण जमीन मुलगा नामे आकाश दत्तराव सोनाळे यांना वाटणी करून दिली.
तसेच खातेदार नामे दत्ता तुकाराम सोनाळे यांनी त्यांचे नावे असलेली मौजे वरवट येथील गट क्र.7 क्षेत्र 0 हे 68 आर पो.ख.0 हे 03 आर एवढी जमीन असून ही पूर्ण जमीन मुलगा नामे आकाश दत्तराव सोनाळे यांना वाटणी करून दिली.
करिता विनंती अर्ज व रु 500 च्या बॉंड वर वाटणी पत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली.