सातबारा Watch

← खरबी

Ferfar #652 · खरबी

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-07-16
Objection until
2026-07-31
Certified
—
Gat / Survey
115
Talathi
राजकुमार सदाशिव सूर्यवंशी
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/07/2026 खातेदार बाबुराव नामदेव ढाले यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे खरबी येथील वडिलोपार्जित शेतजमीन गट क्र.115 क्षेत्र 1 हे.44 आर व पो.ख.0.04 आर हि पूर्ण जमीन त्यांनी आपला मुलगा नामे रामराव बाबुराव ढाले यांना वाटून दिली आहे,करीता विनंती अर्ज व वाटणीपत्रावरून नोंद घेण्यात आली.