Ferfar #884 · चोरंबा (बु.)
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 24
- Talathi
- किरण बब्रुवान रामतीर्थ
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
खातेदार :- गंगाधर बाबाराव वाघमोडे रा.चोरंबा बु. व शिवाजी बाबाराव वाघमोडे यांचे मौजे चोरंबा बु. येथील शेत ग.न. 24 क्षेत्र 0.02 आर जमिनीच्या इतर अधिकारात विहीर १ सामाईक(१००१३) असून ते कमी करुन गंगाधर बाबाराव वाघमोडे यांचे 0.01 आर जमिनीच्या सातबाराच्या इतर अधिकारातील रकाण्यात विहिरीची ची नोंद घेण्याची विनंती केल्याने अर्ज शपथपत्रक व प्रत्यक्ष पाहणीवरुन नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.