सातबारा Watch

← सावरगांव

Ferfar #2868 · सावरगांव

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
505
Talathi
ज्ञानेश्वर विनोद चव्हाण
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 वाटणी पत्र:- खातेदार नामे देवराव विठोबा गारोळे यांनी त्यांचे नावे असलेली मौजे सावरगाव येथील शेत गट क्र.505 क्षेत्र 1 हे 00 आर एवढी जमीन असून हि पूर्ण जमीन मुलगा नामे विठोबा देवराव गारोळे यांना वाटणी करून दिली. करिता विनंती अर्ज व रु.500/- च्या बॉंड वर वाटणी पत्र सादर केल्यानु सार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.