Ferfar #2873 · सावरगांव
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 330
- Talathi
- ज्ञानेश्वर विनोद चव्हाण
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
बोअर नोंद :- खातेदार काशिनाथ संभाजी देशमुखे(अहस्तांतरणीय) यांनी त्यांचे नावे असलेली मौजे सावरगाव शेत गट क्र.330 क्षेत्र 1 हे 00 आर एवढी जमीन असून यांचे हिस्यात एक बोअरवेल आहे.
करिता विनंती अर्ज व रु.100/- रु च्या बॉंड वर शपथपत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.