सातबारा Watch

← चोरंबा ना.

Ferfar #2796 · चोरंबा ना.

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
115/1
Talathi
बालाजी कमलाकर वसमतकर
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 बोरवेल नोंद ;- अर्जदार बालाजी भिकु पवार यांच्या नावे मौ.चोरंबा ना ता अर्धापुर मध्ये गट क्र.115/1 एकूण क्षेत्र 0.20 हे.आर शेतजमीन असून सदरील जमीनीत त्यांनी एक बोरवेल केला आहे , सदरील बोरवेल ची नोंद 7/12 वर नोदविण्यासाठी त्यांनी विनंती अर्ज व 100 रु.बॉन्ड पेपर वर नोटरी कृत शपथ पत्र दिले आहे ,करीता विनंती अर्ज व शपथपत्रा वरुण नोंद घेण्यात आली . करिता नोंद मंजुरीस्तव सादर