सातबारा Watch

← निमगाव

Ferfar #2556 · निमगाव

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
15/B/2
Talathi
बालाजी कमलाकर वसमतकर
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 विहीर नोंद ;- अर्जदार नर्मदाबाई रघुनाथ चव्हाण यांच्या नावे मौ.निमगाव ता अर्धापुर मध्ये गट क्र.15/B/2 एकूण क्षेत्र 0.88 हे.आर शेतजमीन असून सदरील जमीनीत त्यांनी एक विहीर खोदली आहे , सदरील विहीरीची नोंद 7/12 वर नोदविण्यासाठी त्यांनी विनंती अर्ज व 100 रु.बॉन्ड पेपर वर नोटरी कृत शपथ पत्र दिले आहे ,करीता विनंती अर्ज व शपथपत्रा वरुण नोंद घेण्यात आली . करिता नोंद मंजुरीस्तव सादर