सातबारा Watch

← चाभरा

Ferfar #3349 · चाभरा

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
47/7
Talathi
अपर्णा पद्दमाकर देशपांडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 विहीर नोंद : खातेदार अवधूत मारोती जाधव रा. चाभरा ता.अर्धापूर जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांचे नावे मौजे चाभरा येथे गट क्रमांक 47/7 मध्ये 1.20 हे.आर एवढे क्षेत्र असून सदर क्षेत्रात एक विहीर आहे. करीता अर्जदाराचे विनंती अर्ज 100 रुपयाचे बंधपत्रावरील शपथ पत्र, स्थळ पाहणी पंचनामा आधारे नोंद घेण्यात आली.