सातबारा Watch

← उमरी (द)

Ferfar #1908 · उमरी (द)

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
67
Talathi
रघुनाथ गोमाजी सदावर्ते
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 इतर फेरफार बाजूस वर्णन केलेल्या गट क्रमांकाचे मालक नामे रुपाली रवी दिवेकर रा. उमरी द. ता. हदगाव येथील रहिवाशी असून त्यांची जमीन मौ. उमरी द. येथे गट क्र. 67 क्षेत्र 0 हे 80 आर मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती सन 2025-26 अंतर्गत विहीर घेतली असून सदरील विहिरीची नोंद सातबारावर नसल्यामुळे सातबाराच्या इतर अधिकारात विहीर ची नोंद घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज व पंचायत समिति चे प्रमाणपत्र जाक्र/पं स ह / कृषी /DBAKSY/116/2026 पंचायत समिती हदगाव दिनांक 16/10/2026 सादर केलेवरून जायमोक्यावर जाऊन पंचनामा केला व त्याधारे त्यांच्या हिश्शात विहीर असल्याची नोंद घेण्यात आली. करिता नोद मंजुरीस्तव सादर.