Ferfar #1910 · उमरी (द)
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 78
- Talathi
- रघुनाथ गोमाजी सदावर्ते
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
वाटणीपत्र :-
खातेदार नामे सुशिलाबाई बबनराव लोखंडे यांच्या नावे मौजे उमरी द. येथील गट क्र. 78 क्षेत्र 2 हे 99 आर पो ख 0 हे 02 आर एवढी जमीन असून सदरील जमीन पैकी त्यांनी आपल्या मुलाला पुढीलप्रमाने वाटून दिली 1) बंडू बबनराव लोखंडे गट क्र. 78 क्षेत्र 0 हे 99 आर पो ख 0 हे 02 आर एवढी जमीन वाटणी पत्र करून दिल्यावरून नोंद करण्यात आली. करिता विनंती अर्ज व 500 रुपयाचे बॉन्ड पेपरवर क्र. DW 409010 दिनांक 24/03/2026 वर दिनांक 03/04/2026 रोजी नोटरी वर वाटणीपत्रक करुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.