सातबारा Watch

← उमरी (द)

Ferfar #1911 · उमरी (द)

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
94
Talathi
रघुनाथ गोमाजी सदावर्ते
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 इतर फेरफार बाजूस वर्णन केलेल्या गट क्रमांकाचे मालक अनुक्रमे नामे शारदाबाई प्रदिप मिराशे, वैभव प्रदिप मिराशे, सुभम प्रदिप मिराशे रा. उमरी द ता. हदगाव येथील रहिवाशी असून त्यांची जमीन मौ. उमरी द येथे गट क्र. 94 मध्ये बोअर असून सदरील बोअर नोंद सातबारावर नसल्यामुळे सातबाराच्या इतर अधिकारात बोअर ची नोंद घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज व 100 रु च्या बॉडपेपर वर शपथपत्र सादर केलेवरून जायमोक्यावर जाऊन पंचनामा केला व त्याधारे त्यांच्या हिश्शात बोअर असल्याची नोंद घेण्यात आली. करिता नोद मंजुरीस्तव सादर.