सातबारा Watch

← डोरली

Ferfar #2190 · डोरली

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
161
Talathi
रघुनाथ गोमाजी सदावर्ते
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 वाटणीपत्र :- खातेदार सामाईक नामे शकुंतलाबाई दादाराव सुर्यवंशी प्रकाश दादाराव सुर्यवंशी मीराबाई श्रीरंग वानखेडे गोविंदराव दादाराव सुर्यवंशी यांच्या नावे मौजे डोरली येथील गट क्र. 161 क्षेत्र 0 हे 41 आर एवढी सामाईक जमीन असून सदरील जमीन त्यांनी पुढीलप्रमाणे हक्कसोड करून व वाटून दिली 1) गोविंद दादाराव सुर्यवंशी गट क्र.161 क्षेत्र 0 हे 41 आर ही संपूर्ण जमीन हक्कसोड व वाटणी पत्र करून दिल्यावरून नोंद करण्यात आली. करिता विनंती अर्ज व 500 रुपयाचे बॉन्ड पेपरवर क्र. DW 015589 दिनांक 19/12/2025 वर दिनांक 05/01/2026 रोजी नोटरी वर वाटणीपत्रक व हक्कसोड करुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.