Ferfar #1929 · तळेगांव
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 112
- Talathi
- रघुनाथ गोमाजी सदावर्ते
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026
वाटणीपत्र :-
खातेदार सामाईक नामे जयवंतराव साहेबराव राठोड, वसंत साहेबराव राठोड ,इंदुबाई संतोष चव्हाण, गजानन साहेबराव राठोड ,यांच्या नावे मौजे तळेगांव येथील गट क्र. 112 क्षेत्र 1 हे 62 आर एवढी सामाईक जमीन असून सदरील जमीन त्यांनी पुढीलप्रमाणे वाटून घेतली 1) वसंत साहेबराव राठोड गट क्र.112 क्षेत्र 0 हे 81 आर 2) गजानन साहेबराव राठोड गट क्र 112 क्षेत्र 0 हे 81 आर ही संपूर्ण जमीन हक्कसोड व वाटणी पत्र करून दिल्यावरून नोंद करण्यात आली. करिता विनंती अर्ज व 500 रुपयाचे बॉन्ड पेपरवर क्र. DW409734 दिनांक 22/04/2026 वर दिनांक 02/05/2026 रोजी नोटरी वर वाटणीपत्रक व हक्कसोड करुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.