सातबारा Watch

← तळेगांव

Ferfar #1932 · तळेगांव

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
173
Talathi
रघुनाथ गोमाजी सदावर्ते
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 इतर फेरफार बाजूस वर्णन केलेल्या गट क्रमांकाचे मालक नामे लक्ष्मीबाई देविदास जाधव रा तळेगाव ता हदगाव येथील रहिवासी असून मौ तळेगाव येथे गट क्र 173 क्षेत्र 2 हे 02 आर मध्ये बोअर असून सदरील बोअर नोंद सातबारावर नसल्यामुळे सातबाराच्या इतर अधिकारात बोअर व ची नोंद घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज व 100 रु च्या बॉडपेपर वर शपथपत्र सादर केलेवरून जायमोक्यावर जाऊन पंचनामा केला व त्याधारे त्यांच्या हिश्शात बोअर असल्याची नोंद घेण्यात आली. करिता नोद मंजुरीस्तव सादर.