Ferfar #2032 · वडगांव (बु.)
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 128
- Talathi
- सुशिला शिवाजी ठाकरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
बोअर नोंद :- खातेदार नामे जनार्धन लक्ष्मण पवार यांचे नावे मौजे वडगाव बु. येथील शेत गट क्र. 128 मध्ये जमीन असून त्यामध्ये एक बोअर आहे. करिता विनंती अर्ज व रुपये 100 चे बॉन्ड पेपरवर शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजूरीस्तव सादर.