सातबारा Watch

← वडगांव (बु.)

Ferfar #2037 · वडगांव (बु.)

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
188
Talathi
सुशिला शिवाजी ठाकरे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 नाव दुरुस्ती नोंद:- खातेदार नामे माधव जळबाजी वाठोरे यांच्या नावे मौजे वडगाव बु. येथील शेत गट क्र.188 मध्ये क्षेत्र 1 हेक्टर 05 आर व पो. ख. 0 हे. 09 आर एवढी जमीन असून सदर 7/12 वर त्यांचे नाव माधवरव जळबाजी वाठारे असे आहे. आधारकार्ड वर त्यांचे नाव माधव जळबाजी वाठोरे असे असून त्यांच्या नावात दुरुस्ती/बदल माधव जळबाजी वाठोरे अशी दुरुस्ती करण्यात आली. करिता विनंती अर्ज, आधार कार्ड व 100 रु. बॉंडवर शपथपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.नोंद मंजूरीस्तव सादर.